BEST YOGA TEACHER IN KOLHAPUR , MAHARASHTRA
Sanjay Powar is a highly accomplished and passionate yoga instructor based in Kolhapur. He holds prestigious certifications in yoga and holistic healing, including:
With a deep-rooted commitment to holistic wellness, Sanjay Powar seamlessly integrates **traditional yoga practices with modern therapeutic approaches**. His expertise includes **Hatha Yoga, Ashtanga Yoga, Vinyasa Flow, Pranayama, Meditation, and Therapeutic Yoga**. He is known for his structured, personalized yoga sessions that cater to individuals across all levels, from beginners to advanced practitioners.
Sanjay Powar specializes in stress management, guided meditation, breathwork, and therapeutic yoga, making yoga accessible and effective for students, professionals, and senior citizens alike. His profound understanding of **yoga philosophy, energy healing, and acupressure techniques** enhances his ability to help individuals achieve **mental clarity, physical strength, and emotional balance**.
Beyond regular yoga classes, he actively leads **corporate wellness programs, yoga retreats, and specialized workshops** focused on promoting a balanced and mindful lifestyle. His unique approach combines **ancient yogic wisdom with modern scientific principles**, making him one of the most sought-after yoga mentors in Kolhapur.
If you're searching for an experienced, certified, and dedicated yoga teacher in Kolhapur, Sanjay Powar is the perfect guide for your journey toward **holistic health, mindfulness, and self-transformation**. Join his yoga sessions today and take a step toward inner harmony and well-being.
Master Degree
Graduate
Diploma
Certificate Course
"सर्वांना नमस्कार….खरे तर आपल्या योगा वर्गाला जवळजवळ ३ महिने होऊन गेले …बऱ्याच दिवसापासून आपल्या क्लासबद्दल लिहावेसे वाटत होते ,परंतु खरेतर योग आला नव्हता असे म्हणायला हरकत नाही ,पण आज योग आलेला आहे किंवा हीच वेळ योग्य आहे असे म्हणावेसे वाटते……आयुष्यामध्ये एवढा चांगला yogaclass मला आजपर्यंत मिळाला नाही ….योगामध्ये interest असल्यामुळे मी या अगोदर बरेचसे क्लास केलेत पण पवार सरांच्यासारखा technicaly perfect teacher आज पर्यंत मिळालेला नाही . प्रत्तेक दिवस काहीतरी वेगळे शिकवून जातोय…आणि हीच एक कला आहे की ती पवारसरांच्याकडे आहे….प्रत्तेकाचे व्यक्तिमत्त्व बदलायला लागलेले आहे…तरुणपणाचा भास व्हायला लागलेला आहे….असो आजच्या Chakra Meditation चा अनुभव तर अदभूत होता … great experience which I never saw in my life…something magical and mind blowing…I would like to request you all please attend the class regularly and do awareness of people in our community regarding Yoga…so thank you so much…Pawar sir….and good night to all👍👍"
"🙏नमस्कार 🙏 🌞रथ सप्तमीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा 🌞 आदरणिय योग गूरू संजय पोवारसर व रुपाली पाटील मॅडम यांचे मार्गदर्शनाखाली आज आपण सर्वांनी रथ सप्तमी निमित्त 51सुर्यनमस्कारांचा संकल्प पूर्ण केला त्याबददल सर्वांचे हार्दिक अभिनंदन व मार्गदर्शक गूरूवर्यांचे हार्दिक आभार ज्यावेळी 51सुर्यनमस्कारांचा संकल्प आपण केला त्यावेळी हा संकल्प पूर्ण होईल का? याबाबत मनात जरा शंका होती कारण माझ वजन जास्त असलेमूळे आवश्यक हालचाली होतील का नाही याची भिती वाटत होती पण आपल्या मार्गदर्शकांनी केलेल्या मार्गदर्शनामूळे व सुर्यनमस्काराचे 12,व 6 अशा सेट मध्ये गेले काही दिवस घेतलेला सराव यामूळे हे शक्य झाले. 51सुर्यनमस्कारां नंतर केलेल्या योग निद्रेमुळे संपूर्ण शरीर व मन शांत होणेस शरीरामध्ये आलेले ताण,तणाव दुर होणेस व शरीर तरतरीत होणेस खुप मदत झाली. आज आपण सर्वांनी एक संकल्प पूर्ण केला त्याबददल ग्रुप मधिल सर्वांचे मन:पूर्वक अभिनंदन व योग गूरूंचे मन:पूर्वक आभार आपल्या सर्वांचे बरोबर योगसाधनेचे 30 दिवस पूर्ण झाले उर्वरीत योगसाधनेचा संकल्प पूर्ण होईल अशी आशा व्यक्त करतो. धन्यवाद🙏🙏 कुलदिप मारूती पाटील"
"आज तब्बल तीन दिवसानंतर योगाभ्यासाच्या क्लासला जॉईन झालो पाटील मॅडमनी घेतलेल्या विविध हालचाली स्ट्रेचेस आरोग्यदायी व शरीरास अतिशय उपयोगी होत्या तसेच पोवार सरांनी घेतलेला प्राणायामाचा अभ्यास खूप छान वाटला पोवार सरांशी बोलताना पवार सरांनी सांगितल्याप्रमाणे मन स्थिर करण्यासाठी योगाभ्यास याची अनुभूती आली कारण तीन दिवसाच्या इलेक्शन ड्युटी मध्ये अनेक ट्रेसची कामे करत असताना देखील मन खूप शांत व स्थिर राहिले खूप छान कर्तव्य पार पाडू शकलो या सुंदर बदलाबाबत पाटील मॅडम व पोवार सरांचे हार्दिक हार्दिक आभार🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻"